GONDAVALEKAR MAHARAJ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
GONDAVALEKAR MAHARAJ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ जुलै, २०२०

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 23

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 23

श्री महाराजांनी आपल्या आईस काशीयात्रा घडविली वआईच्या हातून पुष्कळ दानधर्म कसा करविला दुस-यांची फजीती करणा-या शास्त्री बुवांच्या शंकाचे निरसन कसे केले हे कथन केले आहे.

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 22

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 22

आजच्या भागात श्री महाराजांनी आबासाहेबांना त्यांच्या अंतकाळी श्री महाराजांचे दर्शन व्हावे ही त्यांची इच्छा पूर्ण केली त्यांच्या मुलीचे विठाबाईचे लग्न थाटामाटात पार पाडले. विप्रसभेत रामनामाचे श्रेष्ठत्व समजावून सांगीतले. तसेच काशीच्या आत्मानंद स्वामींना त्यांच्या शंकांचे निरसन करून रामनामाची दिक्षा दिली व त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दिला हा वृत्तांत आला आहे.

निर्मिती : श्री शांतादुर्गा फाउंडेशन संकल्पना : श्री लक्ष्मीकांत शां. सुखटणकर.
कथानिवेदन : सौ. ज्योति लक्ष्मीकांत सुखटणकर
ध्वनि संकलक : केतकी ल. सुखटणकर
व्हिडीओ : रिषभ विश्वकर्मा.
या व्हिडीओचे सर्व हक्क श्री शांतादुर्गा फाउंडेशन कडे सुरक्षित आहेत.

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 21

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 21

या भागात,श्री महाराजांनी गरीबा घरी त्यांच्या सह शे सव्वाशे माणसे जेवली .खरा पंत,दानशूर कसा असतो तसेच प्रापंचिक माणसाने घरांत असलेले सर्वच्या सर्व देवून टाकू नये ही गोष्ट खरी परंतु प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहीजे हे श्री महाराजांनी सांगितले आले आहे.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 20

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 20

श्री महाराजांनी वाईट मार्गाला लागलेल्याला सन्मार्गाला कसे लावले. मुकी जनावरे देखील महाराजांवर निरतिशय प्रेम करीत. लांबवर असलेल्या आपल्या भक्तांवर महाराज कशी कृपा करत हे सारे वर्णन आले आहे.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 19

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 19

आजच्या भागात श्री महाराजांनी परपिडा देखील सहन केली. श्री महाराज त्यांच्या अनेक भक्तांना कशी ओळख देत. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सुंदर श्रीराम मंदिर गोंदवले येथे भक्तांसाठी बांधले याचे वर्णन केले आहे.

निर्मिती : श्री शांतादुर्गा फाउंडेशन संकल्पना : श्री लक्ष्मीकांत शां. सुखटणकर.
कथानिवेदन : सौ. ज्योति लक्ष्मीकांत सुखटणकर
ध्वनि संकलक : केतकी ल. सुखटणकर
व्हिडीओ : रिषभ विश्वकर्मा.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 18

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 18

या भागात इंदुरचे अधिपती तुकोजीराव होळकर यांना अध्यात्मपर मार्गदर्शन केले त्यांना नामस्मरण करायला सांगीतले.जिजीबाई व भैयासाहेबांना श्री तुकामाईंची भेट घडवून गोंदवल्यास आले.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 17

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 17

आजच्या भागात सर्प बंधन करणा-या मांत्रिकांना श्री महाराज कशी क्षमा करतात. रावसाहेब नावाचे गृहस्थ महाराजांची कशी परीक्षा घेतात, इंदुरमधील वास्तव्यात पूर्वी भेटलेल़्या गवळ्याची ब-याच वर्षानी भेटल्यावर त्याची इच्छा कशी पूर्ण करतात हे सारे कथन केले आहे.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 16

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 16

या भागात श्री महाराजांवर गुजरलेला प्रसंग, महाराजांचे नव्याने झालेले शिष्य, भेटणा-या प्रत्येकाला नामस्मरणाची महती सांगून व सतत नामस्मरण करण्यास सांगून त्यांची चिंता, दुःख दुर करणे यावर विवेचन केले आहे.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 15

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 15

श्री महाराजांचे दुष्काळातील
कार्य , क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके व श्री महाराज यांची भेट,तसेच पुत्रजन्म व पत्नीचा तसेच श्री महाराजांचे वडील रावजी यांचा मृत्यु व इतर प्रसंग याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 14

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 14

या भागात श्री महाराजांनी आपले पिढीजात चालत आलेले कुलकर्णीपण किती छान चालवले, पत्नीचा सन्मान कसा करावा तसेच पत्नीसमवेत श्री महराजांची पुन्हा गुरूभेट याबद्दल वर्णन आले आहे.

गुरुवार, ३० मे, २०१९

SHRI RAM JAY RAM JAY JAY RAM JAP - GONDAVALEKAR MAHARAJ

SHRI RAM JAY RAM JAY JAY RAM JAP - GONDAVALEKAR  MAHARAJ

एस्. डी सिनेव्हिजन,मुंबई आणि श्री शांतादुर्गा फाऊंडेशन यांनी आता पर्यंत बरेच धार्मिक व्हिडीओ जसे की, श्री गणेश संगीतमय धून , श्री गणेश अष्टोत्तर शतनामावली श्री शांतादुर्गा नामस्मरण , आरती, श्री महालसा नामस्मरण, श्री मंगेश नामस्मरण तसेच शिवस्तुती , आरती, श्री जीवदानी देवी नामस्मरण , श्री एकविरा देवी भक्तीगीते असे बरेच व्हिडीओ आपणा सर्वांना ईश भक्तीचा आनंद घेता यावा म्हणून दिले आहेत. उद्देश् एकच की परमानंदमयी ईश्वराची सतत आठवण असावी. यापुढेही असेच भक्तीरस युक्त अनेक देवी देवतांचे गीतं , चित्रपट घेऊन येणार आहेत.
Edited By : Rishabh P. Vishwakarma
MUSIC DIRECTOR - GURUDATTA SHIRALI
PRODUCER AND CREATIVE DIRECTOR - JYOTI LAXMIKANT SUKHTANKAR
STUDIO - VIDHIVOICE { SHRIKRISHNA SWANT}
ALL MUSIC RIGHTS RESERVED
Shri jivdhani namasmaran: https://youtu.be/-Mu-hzUZUWA
Shree mangesh namasmaran : https://youtu.be/1zklGfYwPFM
SHREE SWAMI SAMARTH // स्वामी समर्थ ध्यानयोपासना: https://youtu.be/xl296vHEIYU
SHREE SHANTADURGA NAMASMARAN: https://youtu.be/OjGgSH_fyro

Please Like Share & Subscribe
ALL MUSIC RIGHTS RESERVED

NAAD BRAHAMA - SHRI RAM JAY RAM JAY JAY RAM NAMASMARAN - GONDAVALEKAR M...

NAAD BRAHAMA - SHRI RAM JAY RAM JAY JAY RAM NAMASMARAN - GONDAVALEKAR   M...

एस्. डी सिनेव्हिजन,मुंबई आणि श्री शांतादुर्गा फाऊंडेशन यांनी आता पर्यंत बरेच धार्मिक व्हिडीओ जसे की, श्री गणेश संगीतमय धून , श्री गणेश अष्टोत्तर शतनामावली श्री शांतादुर्गा नामस्मरण , आरती, श्री महालसा नामस्मरण, श्री मंगेश नामस्मरण तसेच शिवस्तुती , आरती, श्री जीवदानी देवी नामस्मरण , श्री एकविरा देवी भक्तीगीते असे बरेच व्हिडीओ आपणा सर्वांना ईश भक्तीचा आनंद घेता यावा म्हणून दिले आहेत. उद्देश् एकच की परमानंदमयी ईश्वराची सतत आठवण असावी. यापुढेही असेच भक्तीरस युक्त अनेक देवी देवतांचे गीतं , चित्रपट घेऊन येणार आहेत. Edited By : Rishabh P. Vishwakarma