सोमवार, ४ मे, २०२०

Ekvira Aarti एकवीरा देवीची आरती ANURADHA PAUDWAL- ...

Aai Ekvira Devichi Aarti एकवीरा देवीची आरती 

श्री एकविरा देवी आरती - नवीन रचना-JAI DEVI JAY DEVI - ANURADHA PAUDWAL- ...





Ekvira Devi AARTI - JAY DEVI JAY DEVI EKVIRA AAI BY ANURADHA PAUDWAL

श्री एकविरा देवी आरती - नवीन रचना
स्वर: अनुराधा पौडवाल
रचना: डॉ. प्रफुल्ल वसंत रणदिवे
संगीत: गुरुदत्त शिराली
निर्मिती: ज्योती लक्ष्मीकांत सुखठणकर
S.D CINEVISION PRESENTS
SONGS CREDIT
SONG - AARTI JAI DEVI JAY DEVI JAY EKVIRA DEVI - ANURADHA PAUDWAL
SINGER - ANURADHA PAUDWAL
CO-PRODUCER - DR.PRAFULL VASANT RANADIVE

एस्. डी सिनेव्हिजन,मुंबई आणि श्री शांतादुर्गा फाऊंडेशन यांनी आता पर्यंत बरेच धार्मिक व्हिडीओ जसे की, श्री गणेश संगीतमय धून , श्री गणेश अष्टोत्तर शतनामावली श्री शांतादुर्गा नामस्मरण , आरती, श्री महालसा नामस्मरण, श्री मंगेश नामस्मरण तसेच शिवस्तुती , आरती, श्री जीवदानी देवी नामस्मरण , श्री एकविरा देवी भक्तीगीते असे बरेच व्हिडीओ आपणा सर्वांना ईश भक्तीचा आनंद घेता यावा म्हणून दिले आहेत. उद्देश् एकच की परमानंदमयी ईश्वराची सतत आठवण असावी. यापुढेही असेच भक्तीरस युक्त अनेक देवी देवतांचे गीतं , चित्रपट घेऊन येणार आहेत. Edited By : Rishabh P. Vishwakarma
MUSIC DIRECTOR - GURUDATTA SHIRALI
PRODUCER AND CREATIVE DIRECTOR - JYOTI LAXMIKANT SUKHTANKAR
STUDIO - VIDHIVOICE { SHRIKRISHNA SWANT}
ALL MUSIC RIGHTS RESERVED
Shri jivdhani namasmaran: https://youtu.be/-Mu-hzUZUWA
Shree mangesh namasmaran : https://youtu.be/1zklGfYwPFM
SHREE SWAMI SAMARTH // स्वामी समर्थ ध्यानयोपासना: https://youtu.be/xl296vHEIYU
SHREE SHANTADURGA NAMASMARAN: https://youtu.be/OjGgSH_fyro
Shri jivdhani namasmaran: https://youtu.be/-Mu-hzUZUWA
Shree mangesh namasmaran : https://youtu.be/1zklGfYwPFM
SHREE SWAMI SAMARTH // स्वामी समर्थ ध्यानयोपासना: https://youtu.be/xl296vHEIYU
SHREE SHANTADURGA NAMASMARAN: https://youtu.be/OjGgSH_fyro
Please Like Share & Subscribe
ALL MUSIC RIGHTS RESERVED

आप वाट्स अप पर इन वाक्यों का उपयोग सुबह की इच्छा के लिए कर सकते हैं/You can use these sentences on watts up for morning wishing/ also in you tub tital


ॐ सर्वमंगल मांगल्ये । शिवे सर्वार्थ साधिके ॥ शरण्ये त्र्यंबके गौरी । नारायणी नमोस्तुते ॥
आई एकविरा देवीच अतिशय सुंदर गाण रचून त्याला उत्तम चाल व संगीत तसेच तुझा सुमधुर आवाज. हे गाणं ऐकाल कि अंगावर शहारे ऊभे राहतात. आपल्या देवी आरती सारखी कुठे च होऊ शकत नाही. देवी आरती ऐकून मणाला ओढ लागली तुझ्या दर्शनाची आई. आगरी-कोळ्यांची शान माझी एकविरा माऊली.
लेणी प्रवेश दारात आहे लेणी च मुंडन केलेले आहे अर्थात ही लेणी भिक्षू नी प्रजापती गौतमी ची. थेरीगाथा मधे बुद्धां ला विर म्हटले आहे..महिलांना प्रवजे काची दिक्षा देऊन ज्ञान प्राप्त करण्याचे मार्ग मोकळे करतो. अनेक महिला अरिहंत पदापर्यंत पोहोचतात थेरीगाथा ची रचना करतात. तो एकविर गौतमी पुत्र तथा गत आहे. वेस्ट बंगाल आसाम मधे कामाख्या देवी , त्रिपुरा मधे त्रिपुरेश्वरी देवीला रोज बकरे बळी दिले जातात.

आय माऊलीचा उदो उदो एकविरा आईचा उदो उदो

तसेच एकवीरा आई मंदिर परिसरात भक्तगण स्वखर्चाने बकरे कोंबडे बळी दिले जातात. मी जातपात मानत नाहीत. हीन्दू आगरी कोळी लोकांची खुपच श्रद्धा आहे आई वर. जय एकवीरा आई. जय श्रीएकविरा आई जय श्रीवज्रेश्वरी आई जय श्री जोगेश्वरी आई जय श्री शितला आई. मी एकविरा भक्त आईच नाव माझे सदैव माझे मूखात असत आणि आई माझी कूलस्वामिनी आहे आणि आईच दर्शनाला मी दरवर्षी जात असतो मला ७वर्ष झाले मी आईच दर्शनाला जातो. माझे आई माऊली चा ऊदो ऊदो. सातवाहनांनी बांधलेली बुद्ध लेणी आहे ती , आणि तस तेथिल शिलालेखांवर लिहील आहे . आणि राहिला प्रश्न मंदिराचा तर ते कोळी बांधवांचे मंदिर आहे.... लेणी = बुद्धीस्ट लोकांची मंदिर = हिंदू लोकांचे .....दोन्ही वेगवेगळे धार्मिक स्थळे आहेत. जय आई एकविरा माऊली.
"ये रहस्यमयी कहॉं... भारत के पुरातत्वी को पुछो, कई सबुतो, प्रमाणों को देखो....ये बुद्ध स्तुप के परिसर मे अतिक्रमण करके बनाया... गुफाओं के पहले का और वो भी रातो रात...
तो पुरातत्वी तथ्य क्या कहते है..? ये कभी सच्चे दिल से सोचो....
एकवीरा आईचे पाच भाऊ होते तिचे आणि हि आगरी कोळ्यांची आई आहे ,जय एकवीरा -:
महीलांना दिक्षा देऊन दुखः मुक्त करतो ते एक विर बौद्ध आहेत.. ना का आई चे शिरच्छेद करनारा..


एकविराआईचा ऊदो ऊदो मायमाऊलिचाजयजयकार
नमो बुद्धाय||
खुप छान आहे हे सगळे
ही लेणी आहे भुमिपुञ गौतमा च्या आईची. महामाय महादेवीची. ती कोळ्यांची होती. बौद्ध लेण्यांमध्ये तील पडलेल्या सपनाच्या रूपात कोरलेली आहे कमळावर बसलेली हत्ती तीच्यावर फुलांचा वर्षाव करतानी. पण तीच अपहरण केले आहे हिंदूंनी.
कार्ला बुद्ध लेणी हे ही सांगा डोंगर हा अशोकाचा आहे व आणि बुद्ध आहे तिथे
खूप सूंदर आई एकवीरा चे सोंग तस तुमच्या सर्व च्या आशीर्वाद राउद्या
आई एकविरा माऊली कोली लोकाणा पावली असाच आशीर्वाद असाच राहू दे आई एकविरा
खुप सुंदर आई माऊलीचा आशिर्वाद कायम तुमच्या सोबत आहे..
खूप छान आवाज आहे असेच गाणी करत राहा हीच आई एकविरा आई जवळ पार्थना ,,,,,,,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा