शुक्रवार, २२ मे, २०२०

SHRI SWAMI SAMARTH Dhyanopasana // स्वामी समर्थ ध्यानयोपासना

SHRI SWAMI SAMARTH Dhyanopasana // श्री स्वामी समर्थ ध्यानयोपासना





आप वाट्स अप पर इन वाक्यों का उपयोग सुबह की इच्छा के लिए कर सकते हैं/You can use these sentences on watts up for morning wishing/ also in you tub tital

श्री स्वामी समर्थ

॥ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुमाउली याना त्रिवार वंदन.
कृपा आसू दया स्वामी. स्वामी सदैव आपल्या सेवेकर्यांच्यापाठीशी आहेत.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
भिऊ नकोस स्वामी पाठीशी आहेत.




JAI JAI SHREE VAISHNO DEVI MAA BHAKTI GEET



सकाळी लवकर उठून दररोज या गाण्यात बाबांच्या पायी नतमस्तक होऊन एकत ह| .
श्री स्वामी समर्थ मला महाराजा चे खूप अनूभव आले आहे महाराज माझ्या पाठीशी असे उभे राहा,
श्री स्वामी समर्थ.
हा जो आवाज व आर्त भाव प्रत्येक वेळेस मनाला स्पर्श करून जातो, अष्टभाव जागृत करतो.
स्वामी भक्त भावविश्वात हा मंत्र व हा तुमचा आवाज चिरकाल टिकून राहील.
श्री स्वामी समर्थ महाराज यांचे कोणते गीत आरती असो त्यांच्या नामतच गोडवा अाहे त्याचं प्रमाणे स्वामी च्या आशीर्वादाने च ही आरती गायकाच्या गोड मधूर आवाजाने मन चित्त प्रस्सन होते.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक हो निर्भय हो मन रे,प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी.
जिथे स्वामी पाय, तेथे न्यून काय, स्वये भक्त प्राराभ्दा घडवी ही माय. उगाची भीतोस भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्य असे खेळ ज्यांचा, नको  घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई, जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त.
अशक्य ही शक्यता करतील स्वामी...



A Very Powerful Shantadurga Mantra // स्वर : अनुराधा पौडवाल.



डोळे मिटून शांत पणे ऐका .. मनाला स्पर्श करून जातो आवाज आणि प्रत्येक शब्दाची प्रचिती येते...
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ।।श्री स्वामी समर्थ।।तुमची छाया सतत या पामरावर असू दे.
।।श्री स्वामी समर्थ।। खरंच अशक्य हि शक्य करतील स्वामी मन एकाग्र करा,स्वामींची भक्ती करा.
खरोखर जर भाव असला तर, अश्यक्यही श्यक्य करतील स्वामी. तारक मंत्र ऐकताना स्वामी समर्थ आपल्या समोर उभे आहेत . बाकी मंत्राचा आणि सर्वांनी समर्थांचा महिमा अगाध आहे. मंत्रांत लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा अनुभव जवळपास सर्वच भक्तांनी घेतलेला आहेच.
जय श्री गुरुदेव दत्त. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारकमत्र म्हणावा अशक्य शक्य करतील स्वामी. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना.खरा होई जागा तू श्रध्देसहित. खरचं अशक्य हि शक्य करतील स्वामी मन एकाग्र करून स्वामींची भक्ती करा. श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमाउली याच्या चरणी त्रिवार वदंन मानाचा मुजरा श्री स्वामी समर्थ.
गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा